हां!! आत्ता मला जे नेमकं हवं होतं ते किमान एका व्यक्तीकडून तरी मिळालं.
मलाही तसंच वाटत होतं पण एवढंच की त्यामुळे मिळणा-या विपर्यस्त शब्दांची संख्या कमी असेल.
मी हेच विचारत होतो की असे अजून काही नियम आहेत का?