तू लप ते गेले गेले

ह्या वर्णविपर्यस्त शब्दसमुच्चयातून काही अर्थपूर्ण शब्दसमुच्चय सापडतो का पाहा बरे!


(श्रेय: अतिबालपणीचा 'किशोर'चा कोठलासा अंक.)