श्री अनूप कुंचुकुट्टन यांनी यासाठी पायथॉन या भाषेत कोड लिहिला आहे. फक्त तीन ओळीत तुम्हाला हवी तशी अक्षरांची मांडणी करून मिळते. उदा. जगदीशचंद्र असा शब्द दिल्यावर  ['ज', 'ग', 'दी', 'श', 'च', 'ंद्र'] अशा लिस्टमध्ये शब्दाची फोड मिळते.