गुलाबाच्या जोडगोळ्या ...

चिं.वि. जोश्यांच्या 'नटश्रेष्ठ' ह्या एकांकिकेत असाच एक वर्णविपर्यस्त शब्दप्रयोग आहे.

विदूषक-सूत्रधाराच्या प्रवेशात विदूषक सूत्रधाराला म्हणतो: "अरे सित्रा मूत्रधारा ....."

माझ्या माहितीप्रमाणे हाही वर्णविपर्यासच म्हणावा लागेल. (व्याकरण्याच्या पुस्तकात वर्णविपर्यय असा शब्द वाचलेला आठवतो). ...  मात्र त्याला ऍनॅग्रॅम म्हणता येणार नाही, असे मला वाटते.

तेव्हा प्रत्येक ऍनॅग्रॅम वर्णविपर्यासच असतो मात्र प्रत्येक वर्णविपर्यास ऍनॅग्रॅम असेल असे नाही, असे म्हणावे लागेल, असे वाटते.

चू. भू. द्या. घ्या.