... ['ज', 'ग', 'दी', 'श', 'च', 'ंद्र'] अशा लिस्टमध्ये शब्दाची फोड मिळते. ...

१. जगदीशचंद्र ह्या शब्दाची फोड

ज ग दी श चं द्र

.. अशी व्हायला हवी होती ना? (अनुस्वार 'च'च्या समवेत हवा)

२. (अवांतर) तुम्ही दिलेल्या दुव्यावर शब्दाचे अवयव (सिलॅबल्स) पाडण्याची सुविधा आयात केल्याचे म्हटलेले आहे. जगदीशचंद्र ह्या शब्दाचे

'जग', 'दीश', 'चं', 'द्र'

असे चार अवयव पडायला हवेत ना?