>> अनुस्वार 'च'च्या समवेत हवा

मी तो मुद्दा गेल्या वर्षी अनूप यांच्या नजरेस आणून दिला होता. त्यांना कदाचित त्यावर काम करायला सवड मिळाली नसेल. आपण जर या पानावर प्रतिसाद दिला तर त्यांना याची निकड जाणवू शकेल.

>> चार अवयव पडायला हवेत ना?

और्थोग्राफिक-सिलॅबिफाय याचा नेमका अर्थ काय होतो ते पहावे लागेल. पण माझ्या मते शब्दातील अक्षरे वेगळी करण्यासाठी ही सुविधा चांगली आहे.