माझी एक चूक झाली. क्षमस्व.
शब्दाचे अवयव उच्चाराप्रमाणे पडतात. त्यामुळे
१. जग्दीश्चंद्र असा उच्चार केल्यास जग - दीश - चं - द्र असे अवयव पडतील.
२. जगदीश्चंद्र असा (आपण नेहमी करतो तसा (ग चा उच्चार पूर्ण)) उच्चार केल्यास ज - ग - दीश - चं - द्र असे अवयव पडतील.
३ कवितेतल्याप्रमाणे किंवा संस्कृतप्रमाणे उच्चार केल्यास (ग आणि श दोन्ही पूर्ण) ज - ग - दी - श - चं - द्र असे अवयव पडतील.