केवळ शब्द / उच्चार कसे बदलत जातात यासाठी (थोडक्यात भाषाभ्यास करण्यासाठी) मला हा विषय आवडला.
पण यात जर हिन्दू धर्म (आणि हिंदुस्थान) कधी तयार झाला, त्याचा उगम/नाव/इतिहास कसा कुणीतरी बदलला इ. चर्चा असली तर त्यात मला कृपया सहभागी व्हायचं नाहीये. आणि हेच मत माझं इतर धर्मांच्या बाबतही आहे.
- कुमार