मूळ लेख जालावर वाचायला मिळाला. तो स्वाभिमान फुलवणारा, अत्यंत कल्पक, रंजक आणि स्फूर्तिदायक वाटला, असे म्हणावेसे वाटते. शाळेत असताना वाचायला मिळालेल्या पु. ना. ओकांच्या लेखाची आठवण झाली.