सीझन २ मध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये ज्याला फुलवून अजून एक/दोन एपिसोड करता येतील असे कथाबीज दमदाटी करून झाकून ठेवले आहे.....

हे वाचून  मोड येण्या साठी बांधून ठेवलेली मटकी आठवली....   :-)

पण खरेच...उत्कृष्ट कथाबीजांचीच वानवा असताना, ह्या कथा अधिक फ़ुलवायला हव्या  होत्या......