चन्द्रावर जायला लागणारे साहित्य  आणि "मी' च्या शोधाचं साहित्य  यात काय साम्य अहे ? शिवाय एकदा चन्द्रावर गेल्यावर साहित्यपूर्ती झाल्यातच जमा होते तर "मी" च्या शोधाच्या साहित्याची निर्मिती पूर्ण झाली असे म्हणता येत नाही. अर्थात मला दोन्ही अनुभव  , म्हणजे चंद्रावर जाण्याचा आणि "मी" च्या शोधाचा नसल्यामुळे हे विधान बरोबर नसेलही. दोन्हीत "साहित्य हा शब्दच काय तो समान आहे दोन्हींचा अर्थ जरी एक नसला तरी !