रसग्रहण उत्सुकता चाळवणारे असले तरी इतके सगळे बघण्याचा संयम आता राहिला नाही असे वाटते. 

तथापि एका गोष्टीला दाद द्यायला पाहिजे आणि ती म्हणजे अशा चित्रपटांचे आणि मालिकांचे विषय. सर्वस्वी नवीन, धाडसी आणि वास्तवाशी नाळ राखणारे विषय हाताळले जात आहेत हे सुचिन्ह आहे असे मला वाटते.