चंद्रावर जायला मानवानं जेवढा प्रयास केला असेल त्यापेक्षाही जास्त प्रयास, 'मी' शोधण्याच्या कामात झाला आहे.  

मुद्दा समजण्यासाठी कधी अशी मांडणी करावी लागते.