व्यवसायिक पातळीवर काम करणारे  लोक जाणीवपूर्वकअसे प्रयत्न करत असतील हे असंभव (अशक्य नाही) वाटते. अपघाताने असे होत असावे. भप्पी लहरींनी काही चांगली गाणी दिली, राजेश खन्नाने 'आनंद' दिला तसे. त्यामागेही त्यान्ची व्यावसायिक गणिते असणार, पण ती करत असतानाच असे साधले जात असावे.