गोमूत्र हे भारी आहे. 

व्हिस्की, रम, जीन असे वेगवेगळे मद्याचे प्रकार घालून (आधी पोटात आणि मग या पाककृतीत) हे करुन बघायला हवे. 

शिंचा हा पाऊस कुठे अडकला आहे कुणास ठाऊक!