नमस्कार मित्रांनो मिलिटरी कमांडरांना नजरेतून कसे पाहता येईल आपणास या विषयावर चर्चा करायला विनंती करतो.

पावनखिंड सध्या मानली जाते तीच असावी का?

महाराजांच्या नियोजनात त्यांनी पावनखिंडीतला जाऊन लढा द्यावा असे ठरवले होते का?