मला वाटतं आरोग्यसेवा आणि निवृत्तीवेतन या मूलभूत गरजा व्हायला हव्यात आणि त्याची तरतूद करण्याची योजना सरकारनं करावी - अनेक देशांत हे होतं. भारतात लोकसंख्या सबब म्हणून वापरली जाते असं वाटतं. वास्तविक हा प्रश्न मानसिकतेवर जास्त अवलंबून आहे, आर्थिक प्रश्नापेक्षा. 

निदान यासंबंधीत धोरण लोकांसमोर यावं.

मग सैन्यात कंत्राटावर लोक घ्यावेत की नाही हा प्रश्न हाती घ्यावा.

- कुमार