बाकी चिकन आणि व्हिस्की वगैरे असल्याने.. न करण्याचा अधिकार च वापरावा लागेल!

पण वर्णन मस्त आहे.  याची काही व्हेज व्हर्जन जमेल का? व्हिस्की ऐवजी सोया सॉस आणि चिकन ऐवजी पनीर किंवा सोया चाप अथवा तत्सम....  :-)