ओशोच्या डायनॅमिक मेडिटेशनमध्ये साक्षीभावाबद्दल मागे वाचले होते. आता पुन्हा एकदा डोळ्याखालून घातले पाहिजे.