... सुविधा वापरता येत नाहीयेत...
सुविधा वापरताना काय काय अडचणी येत आहेत ते अधिक तपशीलाने कळवल्यास त्यांचा छडा लावण्यात अधिक नेमकेपणाने लक्ष घालता येईल.