... ओळ जी मजकुरावर नेहमी दिसते ती काल मला दिसत नव्हती ...
ही अडचण अनेकांना आलेली आहे. प्रशासनाला ती कधीच आलेली नसल्याने ती आजवर तपासून पाहता आलेली नव्हती; मात्र आता ती पडताळून पाहिलेली आहे आणि तिच्यावर उपाययोजना करणे चालू झालेले आहे.
सहकार्याबद्दल धन्यवाद.