आजच्या ईसकाळात हे म्हटले आहे

....ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील तब्बल एक हजार ९५२ विद्यार्थ्यांनी आपापल्या इंग्रजी शाळेचा निरोप घेतला आहे. इंग्रजी शाळेच्या निरोपानंतर हे विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेकडे वळले आहेत. या सर्वांनी पुढील शिक्षणासाठी झेडपीच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. ....

आणखी वाचा :

आमची ‘झेडपी’ शाळाच लय भारी!