पण  पंधरा मिनीटे पनीर घातल्यावर आणि पंधरा मिनीटे पुन्हा भात घातल्यावर परतत बसण्याचा पेशंस नाही. शिवाय दाण्याचे कूट पनीर सोबत कसे लागेल ही शंका आहे......

मऱ्हाटीने केला पंजाबी भर्तार सारखे वाटेल का?  :-)