अग्नीवीर. शिक्षकवीर. अशा मोठमोठ्या उपाध्या देऊन सैनिकी नौकरीतही करार पद्धतीचा एक चुकीचा पायंडा सुरु होत आहे.   केंद्रीय सरकारचा सर्वत्र खासगीकरणाचा झपाटा सुरू आहे. सरकारी ज्या ज्या तोट्यात चालणाऱ्या व्यवस्था आहे त्या त्या सर्व खासगी होत आहेत.  पण, ही व्यवस्था वेगळी आहे, सुरक्षेची जबाबदारी असलेल्या कर्मचा-यांना असे पार्ट टाइम जॉब देत गेले तर, देशाची सुरक्षितता धोक्यात येईलच पण, बेकार झालेली ही मुलं पुढे काय वाढवून ठेवतील त्याचा अंदाज आज तरी नाही. 


-दिलीप बिरुटे