देशाच्या पैश्यातून घेतलेल्या ८ कोटी रुपयांच्या विमानातून मजा करत फिरायचं आहे आणि प्रचंड भ्रष्टाचार करून राज्यात एकसत्ताक हुकूमशाही आणायची आहे. महाराष्ट्रात सत्ता आणतांना आमदारांच्या हॉटेल आणि विमान प्रवासाचा खर्च कुणी केला याची हाक ना बोंब अशी परिस्थिती आहे.