आता लसणीची झणझणीत फोडणी दिलेल्या श्रीखंडाचीसुद्धा पाककृती येऊ द्या. (आणि त्यानंतर मटणाच्या शिकरणीची. किंवा, कोंबडीची कोशिंबीरसुद्धा चालेल.)