:-)

ओटीपी वरुन भविष्य वेध ही फारच भन्नाट कल्पना आहे...!

आणि वाचकांचे ऍनालिसीस ही मस्त आहे. 

बाय द वे, 

इतके क्लिष्ट आणि दुर्बोध लिहून फार 'ग्रेसी' आनंद मिळत असेल ना ...?