पण मग, आपण निर्वस्तू, निर्जोर आणि निर्भार आहोत हे उमगण्यासाठी अथवा ह्याचा उलगडा होण्यासाठी आपण तसे नसणे आवश्यक आहे ना?
आणि दुसरं:
आपण निर्भार आणि निर्जोर आहोत हे जरी तुम्हाला मान्य झालं तर तुम्हाला नॉन-मॅटरचा उलगडा होईल.
ह्या विधानात "तुम्हाला" म्हणजे नेमकं कुणाला? आणि मग ते जे कुणी अथवा जे काही असेल त्याला "निर्भार" किंवा "निर्जोर" असल्याचा कसा उलगडा होईल?
हे, थोडं ऑग्ज़िमोरॉनसारखं वाटतंय.