म्हणजे, दिसतं ते डोळ्यांना, "आपल्याला" नव्हे.

चालतो ते देह, "आपण" नव्हे.

ऐकू कानाला येतं, "आपल्याला" नव्हे.

स्पर्श त्वचेला होतो, "आपल्याला" नव्हे.

पण, असं असूनही "हे" सगळं झालंय किंवा होतंय हे जाणवणंदेखील महत्वाचं आहे, ते ज्याला जाणवतं ते "आपण", असंच ना?