'लैंगिक शिक्षण' हा प्रतिशब्द योग्यच आहे.
चित्रपट पाहून शापमुग्ध सुन्न अवस्थेत बसलो होतो तेव्हा मेंदू बधिर झाला होता. त्यामुळे इतका प्रचलित शब्दही सुचेना.