छान! :-)

त्यात चवीपुरते मीठ नि एक चमचा मस्टर्ड घालून नीट मिसळावे... हे गझलेच्या मतल्यासारखे आले आहे!

त्यमुळे शेवटही त्यानेच करायला हवा होता का?

आणि मेयॉनीज दहा टेबलस्पून? 

दाण्याचे कूट या सात्विक पदार्थाला का अंड्याची संगत करायला लावताय? एकादष्णीला एकदम चिकन खायला दिल्यासारखे वाटतेय!!