जोडाक्षरापूर्वीचा इकार किंवा उकार पहिला असतो ...
रफार हा तत्त्वतः जोडाक्षराचाच एक अवतार असला तरी विशेषतः रफाराअलीकडील इकार वा उकार दीर्घच लिहिले जातात असे दिसते.
उदा. :
सूर्य, चूर्ण, दीर्घ, वीर्य, इ.
कृपया खुलासा करावा.