याच धर्तीवर, उपासासाठी वरई- पनीर बिर्याणी कशी लागेल असा विचार करीत आहे. भाज्या कोणकोणत्या टाकता येतील? 

सिमला मिरची , मिरचीचाच प्रकार असल्याने चालावी. तसेच सुरण, बटाटा, आले-मिरचीचे वाटण, लाल भोपळा (नॉट शुअर अबाऊट द टेस्ट, दो!).... :-)