घराघरात राजकीय मतभेद आहेत, सत्तेविरुद्ध बोलेल तो देशद्रोही आहे,
लोकशाहीत बोलायची चोरी आहे, बाकी माझ्या देशात सारे काही ठीक आहे ।