युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स क्लॉज अंतर्गत आता ई मेल पत्ता, संकेतस्थळ पत्ता आता प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे, अशी माहिती ह्या बातमीतून समजली :

पुणे: ई मेल, संकेतस्थळ पत्ता आता प्रादेशिक भाषांमध्ये देवनागरी लिपीपासून सुरुवात

वाचा,  विचार करा आणि प्रतिसाद लिहा.

-संग्राहक