'गुजराथ' असा शब्दप्रयोग फारा वर्षांनी वाचण्यात आला ! अलीकडे वर्तमानपत्रांत 'गुजरात' असा उल्लेख दिसतो मात्र माझ्या आठवणीप्रमाणे शाळेत आम्ही 'गुजराथ' असाच शब्दप्रयोग करीत असू. चू.भू. द्या. घ्या.