१९८५ मधला लेख वाचून पुनर्प्रत्ययाची अनेक प्रकारे जाणीव झाली. हे आन्दोलन होत असताना मी ११ वर्षांचा होतो आणि बरेच दिवस ते धुमसत असल्याचं वर्तमानपत्रांमधून वाचत होतो. 

काही खुलासे तुम्ही केलेले माहिती नव्ह्ते - मागासवर्गीय वा मागासजातीय, आर्थिक आणि सामाजिक इ.

- कुमार