तरी वास्तविकात त्या दक्षतेचं भासमय रूपांतरण आहेत
भासमय कसे ? दगड भास कसा ? कळलं, दक्षतेचं रुपांतरण होत नाही, टेंपररी फॉर्मेशन
जाणिवेचं दक्षतेत रूपांतरण होण्याचा अवकाश की आपण देहापासून वेगळे आहोत आणि देहाला स्पर्श न करता सारे विश्व व्यापून आहोत हा तुमचा अनुभव होईल
>> हे निराकार निराकाराला सांगतोय हेच कळत नाही सुरुवातीला !
माझ्यासारखा दक्ष कुणीही नाही
>> तुम्ही म्हणाला होतात, त्याला (दक्षतेला) मी म्हणणे चुकीचे आहे, जनकही चुकलेला आहे ! तो असं म्हणूच शकत नाही, दक्षता दक्षता आहे, जनक जनक आहे, माझ्यासारखा दक्ष म्हणणे पूर्ण चुकीचे आहे !