पदनामांचे उन्नयन हे तसे पूर्वीपासून चालत आलेले आहे असे दिसते.

अगदी पूर्वी नाटकांसाठी तालीम मास्तर आणि गायन मास्तर असत, ते पुढे दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून गणले जायला लागले असे ऐकलेले आहे.