या नाटकाबद्दल उत्सुकता आहे, पण आता थेटरात जाऊन बघण्याचा उत्साह राहिला नाही.
अवांतर: पुरुष (किंवा स्त्री) पात्रांच्या हातात बीअर (किंवा इतर कोणतेही मद्य ) असलेला पेला देण्यात काय गैर आहे?