शाडूची मूर्ती पाण्यात विसर्जित करणे यामुळे किती प्रदूषण होते यावरचा एक व्हिडीओ नुकताच पाहिला. ( लिंक आता हाताशी नाही) गाळाची मूर्ती हा पर्याय (मुळात गणपती अजिबात न बसवणे हा पर्याय सोडला तर) त्यातल्या त्यात बरा वाटतो.