मुद्दा आवडला. छान वाटणं हा एक भाग झाला, कुठल्याही कामाकडे आपण त्याला समान दर्जा (आणि मोबदला) मिळावा या दृष्टीनं बघायला हवं असं मला वाटतं.