नमस्कार केदार,
हा घ्या.
इथली मनोगतावरची व्यक्तिगत निरोपांची सुविधा गेलेली दिसते आहे. असो. कालाय तस्मै नम:
jawadekar123 यापुढे याहू टिंब को टिंब युके
आपल्या निरोपाची वाट बघतो.
इथे रोमन अक्षरांना दहा टक्के मर्यादित आरक्षण असल्यामुळे असं शब्दबंबाळ लिहावं लागलं. :)
- कुमार जावडेकर