मी स्वतः भयकथा वाचून प्रेरित होऊन एक दोन लिहिल्या होत्या काही वर्षांपूर्वी - परंतु आता वाचनात आल्याचे आठवत नाही, खास दिवाळी अंक सुद्धा असायचे असेही ऐकले होते पण सध्या काहीच सापडेना...

कोणी लिंक्स देऊ शकले तर बरे होईल....

आशुतोश