पण काही मूलभूत शंका आहेत. जसे की 

काफ्रिआल म्हणजे काय?

यात चिकन ऐवजी पनीर / बटाटे / सोया चंक्स  वपरुन जमेल का? (नेहमीचाच प्रश्न!)

हा पोर्तुगीज पदार्थ आहे का?

नाम मुद्रा ऐवजी ब्रॅंड ला अधिक  चांगला शब्द कोणता? ( ब्रीद?) 

:-)