फारच खिळवून ठेवणारी कल्पना.
जरा अजून वाढवता आली असती अर्थात.
:-) याची सीरीज करता आली तर बघा प्लीज.
अर्थात, कॉम्प्युटर च्या चुका हा फार इंटरेस्टींग विषय आहे!
ए आय बद्दल काही लिहीलं नाहीत ते?