डिटेल्ड वर्णन. आणि रोचक माहिती.
८० आणि ९० च्या दशकातील इतके सगळे तपशीलवार वर्णन जसेच्या तसे तुमच्या लक्षात आहे हे फारच स्तुत्य आहे!
आय ए एस ची गंमत मस्त!
बाकीही गस्त, इन्स्पेक्टरच्या घरी चोरी होणे, पत्र मैत्री या गोष्टी खास तुमच्या शैलीत..... अगदी स्थितप्रज्ञ पणे - न हासता - सांगितलेल्या आवडल्याच !!
कीप गोइंग!!
:-)