जालावर इतरत्र प्रकाशित झालेले आपले लेखन मनोगतावर प्रकाशित करायचे असेल तर असे लेखन इतरत्र सर्वात प्रथम प्रकाशित झाल्यावर एका दिवसाचे आत मनोगतावर प्रकाशित करावे.
हे जर काही कारणाने शक्य नसेल तर असे लेखन इतरत्र सर्वात शेवटी प्रकाशित झाल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनंतर मनोगतावर प्रकाशित करावे.
वरील दोन्ही गोष्टी शक्य नसल्यास असे लेखन मनोगतावर उशीरा प्रकाशित करण्याचा आपला उद्देश लेखनाचे शेवटी तळटीपेचे स्वरूपात(च) लिहावा. तो वाचून अपवाद करण्याचा विचार प्रशासनास करता येईल.
अपवाद करण्याचा किंवा ह्या नियमात बदल करण्याचा अधिकार प्रशासनाने राखून ठेवलेला आहे.
कृपया पुढच्या लेखनाचे वेळी हे लक्षात ठेवून सहकार्य करावे.