किती बारीक निरीक्षण! आणि तितकेच सुंदर वर्णन. :-)
रात्रीची गाडी चालवायला शिकविणे याबद्दल जास्तीचे चार्जेस आकारले जात.
आणि मला ते डिप्पर काय ते कळलेले नाही आजतागायत!
आधी जो डिप्पर मारेल...त्याला आधी जाऊ देणे अभिप्रेत असते म्हणे...पण त्याने आधी डोळे चमकवले हेच जर मुळात समोरच्याला मान्य नसेल तर? किती चढाओढीचा क्षण!
शेवटचा परिच्छेद फार भारी!
आणि शेवटची कवितेची ओळ तर सर्वांत छान.