प्रशासक महोदय,
प्रतिसादांचे दुवे देण्याची सोय केल्याबद्दल धन्यवाद. ही चर्चा करताना विशेष उपयोगी पडणारी सोय आहे.